गतजन्मीचे पुण्य असावे
ललाटरेखी सुवंश लाभे
तुइया कृपेच्या पारिस स्पषै
कांचन झालॅ जीवित अवघे
दिककालाची उधळीत गणिते
तुझीच कविता राज्य करीते
तुइया स्मृतींची दरवळ देते
जन्म नवा मम प्रतिभेते
वटवृक्ष तू साहि्त्याचा
वसा लाभला गुणवंतांचा
कृष्णप्रभेचे किर्ती वस्त्र हे
पिढ़्या पिढ़्यांना देइल पाखर!
- लीनता.
हरे कृष्णा चि सौ कां लीनता. अनेकोत्तम आशीर्वाद!
ReplyDeleteसुंदर सुंदर अतिशय सुंदर!
कृष्णप्रभेचे हे वस्त्र आपणास फारच शोभून दिसते त्याच्या मागे गदिमा-प्रतिभा साक्षात आपल्या सेवेस हजर आहे. आपला "पत्रातील सच्चेपणा " हा लेख गेल्यावर्षी सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला होता. तो लेख आपण पाठवू शकाल का?
सर्व परिवारास शुभेच्छा
आपला अभिलाषी
कृष्ण प्रिय दास
खूप धन्यवाद
Deleteखुप छान लेख
ReplyDeleteधन्यवाद
Deleteही देछील आवडली. You made my day Leenata.
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete