गतजन्मीचे पुण्य असावे
ललाटरेखी सुवंश लाभे
तुइया कृपेच्या पारिस स्पषै
कांचन झालॅ जीवित अवघे
दिककालाची उधळीत गणिते
तुझीच कविता राज्य करीते
तुइया स्मृतींची दरवळ देते
जन्म नवा मम प्रतिभेते
वटवृक्ष तू साहि्त्याचा
वसा लाभला गुणवंतांचा
कृष्णप्रभेचे किर्ती वस्त्र हे
पिढ़्या पिढ़्यांना देइल पाखर!
- लीनता.